Shiv Jayanti Wishes 2025 : Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा | Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा | Motivational Shivaji Maharaj Quotes in Marathi
Chhatrapati shivaji maharaj born शिवाजी महाराज इतिहास Chhatrapati shivaji maharaj died शिवाजी महाराज निबंध शिवाजी महाराज का इतिहास PDF Chhatrapati Shivaji Maharaj spouse शिवाजी महाराज की मृत्यु कैसे हुई Chatrapati Shivaji Maharaj Photo

Best Quotes on Shivaji Maharaj in Marathi and English:
- 1 .पराक्रम हा तलवारीत नाही, तर मनाच्या निर्धारात असतो.
- शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती, शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा, शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Inspirational Captions on Shivaji Maharaj in Marathi:
- 2. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यांत रोखली आग... देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ... शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
- छत्रपती शिवाजी महाराज – एक नाव नाही, तर एक प्रेरणा आहे! त्यांचे पराक्रम, शौर्य आणि स्वराज्य स्थापनेचे महान कार्य आजही प्रत्येक मराठ्याच्या हृदयात जोश भरते. शिवरायांचे विचार म्हणजे धैर्य, स्वाभिमान आणि न्यायाचा मंत्र!
Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi:
- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
- शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याचा मंत्र देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना लाख-लाख वंदन!
Shivaji Maharaj Quotes in Marathi FAQs:
- जगणारे ते मावळे होते जगणारा तो महाराष्ट्र होता पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवरुन मायेने हात फिरवणारा राजा छत्रपती होता शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
- बीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठा, तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा. भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा, माय भू तुला पुत्र म्हणूनी लाभे मर्द मराठा…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा:
- "रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं, पराक्रमाची गाथा लिहून गेला जो, तो एकच -छत्रपती शिवराय!" शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
- "सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे, स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे, छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!" शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Shivaji Maharaj quotes In English:
- पावित्र्य तव राखिले स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा शिवराजा तूज मानाचा मुजरा…
- स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास रयतेचे सुख ही एकच मनी होती आस मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा असा वाघिणीचा होता तो छावा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज शायरी:
- निधड्या छातीचा, दणकट कणांचा, मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा... शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
- शूरता हा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, क्षत्रिय हा माझा धर्म आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे... जय शिवराय!
शिवाजी महाराज स्टेटस व्हिडिओ:
- अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
- श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा
- सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!
Search On Google: Chhatrapati Shivaji Maharaj, Shivaji Maharaj Marathi Shayari Photo, Shivaji Maharaj Dialogue Hindi, Shivjayanti caption in Marathi, shivaji maharaj quotes in marathi, shiv jayanti 2025, shiv jayanti, shivjayanti 2025, shivjayanti, शिवजयंती शुभेच्छा, शिवाजी महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, shivaji maharaj jayanti quotes, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Your Answaer